कविता
"यशाची फूले"
आईच्या ओंजळीत स्वप्नांची फूले।
त्यातले एक फूल मी उचलले।
आईचा चेहरा आनंदाने खुले।
त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी ।
मी प्रयत्नांची शिकस्त करेन।
प्रतिकूल परिस्थितीशी झगडेन।
यशाला खेचून आणेन।
यशाची फुले आईच्या चरणाशी अर्पण करेन। 💐💐
-कवयित्री ----श्रीमती प्रो. शोभा आदिनाथ उपाध्ये (निजांमपूर -जैताणे)
No comments:
Post a Comment