आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील लोकेश खैरनार आणि लोकेश जाधव यांची नेत्रादिपक कामगिरी
नेपाळ पोक्रा येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाच्या कबड्डीपटूंनी स्पर्धेत वर्चस्व गाजवत सुवर्ण पदक पटकावले.यामध्ये धुळे जिल्ह्यातील कबड्डी पटूंनी चमकदार कामगिरी केली. 19 वर्षांखालील गटात सुवर्ण पदक विजेत्या संघाचे नेतृत्व धुळे जिल्ह्यातील आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय निजामपुर-जैताने येथील कबड्डी पटू लोकेश राजू खैरनार याने केले.लोकेश खैरनार हा भामेर येथील का.स.माळी विद्यालयतिल क्रीड़ा शिक्षक श्री राजू खैरनार सर यांचे सुपुत्र आहे.
नेपाळ येथे १०ते १२ जानेवारी दरम्यान झालेल्या फस्ट इंडो नेपाळ स्पोर्ट्स अँड गेम इंटरनॅशनल चॅम्पियनशिप हि स्पर्धा अमेतूर स्पोर्ट्स डेव्हलमेंट फेडरेशन ऑफ इंडिया यांनी आयोजित केली होती.या स्पर्धेत भारताचे कबड्डी खेळाडूंनी आपले वर्चस्व राखत संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी विशेष मेहनत घेतली. भारतीय संघाचे कर्णधार लोकेश राजू खैरनार याने केले आणि उपकर्णधार जय महाराष्ट्र सावंतवाडी संघातील अमेय देसाई यांनी खेळलेल्या यशस्वी चालींनी प्रतिस्पर्धी संघाला कुठल्याही बाबतीत वरचढ होऊ दिले नाही.तसेच या संघात निजामपुर -जैताने येथील खेळाडू लोकेश विठ्ठल जाधव याने देखील सुवर्ण पदक पटकविले आहे. यासाठी महाराष्टाचे सचिव संजय निकम व प्रशिक्षक (राष्ट्रीय खेळाडु ) अजय उर्फ आबा जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन सुवर्ण पदक मिळवून देण्यासाठी खूप मोलाचे ठरले.तसेच क्रीड़ा शिक्षक डी टी ठाकरे व डी एम जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघ व विद्यालयतिल खेळाडू लोकेश खैरनार व लोकेश जाधव यांचे कौतुक व अभिनंदन,
निजामपुर-जैताने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री काकाश्री डी एन पाटील ,शालेय समिती अध्यक्ष श्री भाईसो.अजितचंद्र शाह ,सचिव श्री नितीन भाई शाह ,कला महाविद्यालयचे
अध्यक्ष बाबसो. शरदचंद्र शाह व संस्थेचे सर्व सभासद महोदयांनी कौतुक व अभिनंदन केले.आ.वि. मं. व कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक/प्राचार्य श्री राजेन्द्र चौधरी सर व उपमुख्याध्यापक श्री जे पी भामरे सर,उपप्राचार्य श्री आर जी सोंजे सर,पर्यवेक्षक द्वय ,शिक्षक वृन्द व शिक्षकेत्तर कर्मचारी वृन्द यांनी खेळाडू मुलांचे कौतुक व अभिनंदन केले. निजामपुर येथील धुळे जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष श्री भूपेश भाई शाह यांनी देखील मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment